Sunday, March 29, 2009

One Rinki Shadokamo

Rinki shidokamo
Today I feel to write about one my good friend.
"what to speak and what to keep in mind about her?".Indeed, A great virtual friend for me.
I do not remember the day on which we were met on orkut but I remember the year cause of my last year of engineering.
One thing is for sure that I like orkut site cause of her:O
Doo, you are great by heart:) you are very soft by heart but you are very crazy by mind at that same time:P.
I just want to recall your names again here cause later i do not want to forget it as I do not more in contact with you.( I meant, frequently as we were).
"Doo,Reen,Thymy,Mymi,Mymy,Amrozinha(not as a gf),Rinki,Linda...ahh, remaining?:D..Do not remember more:D
And Life is like a river so we have to accept real life. And One more thing, I am really happy for you cause you got a nice bf:)
Its really funny when you asking me, whats "CAE"?. hahahha
now you might be know this field:D:D:D
Same time, I changed the CAE field nowadays:O
I am in multi physics now:P(for your kind information:P:D).
One more thing to say you,
"I hated you sometimes cause I loved you as good friend at the same time".so forgive me if i hurt you.I know,its never so by intensionally.Yes I agree that I was wrong when i deleted my profile without inform you like friend. I am sorry for that.
Now,I understand you and you understand me same.
so ,its fine at the end.(I used end word here cause i am damn busy in my working life so not having much time on orkut and i really enjoying this kind of life cause which is one kind of my passion.)
Ahhn, Do not forgot that i do not know anything when i was not much in contact with you.(last year and last couple of months). I know all things ,Dear:D:D:x):P
But I have to accept the human psychology:P:P
Finally, I am glad to be have a best friend like you:)
last but not least, I will always here for you as a good friend(only:P).
Wishes for you and take care
Love you friend:)!
bjus(friendly,same like As I was Always):O:D

Saturday, March 28, 2009

वडील(दादा)

लहानपणीचा छोटासा प्रसंग खूप आठवत राहतो कधी कधी. माझे बालपण छोट्याशा तालुक्‍याच्या गावी गेले. आई-वडील शिक्षक असल्यामुळे शिस्तीत, पण मजेत गेले. मला दहावीला चांगले गुण मिळाल्यामुळे वडिलांनी लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. घर सोडून कधी राहिले नसल्यामुळे होस्टेल खूप नकोसे वाटून रडायला यायचे. दोन्ही लहान भाऊ, त्यांच्या बरोबरचे संध्याकाळचे जेवण, गप्पा इ. आठवून पोटात खड्डा पडे.
कॉलेजमध्ये रुळेपर्यंत, तेथील नवीन वातावरणाची सवय होईपर्यंत दिवस काढणे, हा प्रकार चालू होता. बरे, वडील स्वभावाने कडक असल्यामुळे त्यांच्यापुढे काही बोलण्याची हिंमत त्या वेळी माझ्यात नव्हती. आईचेही काही घरात किंवा बाहेर वडिलांसमोर बोलण्याचे धैर्य होत नसे, त्यामुळे तिच्याकडे तक्रार करूनही काही उपयोग नव्हता. आईची महत्त्वाची भूमिका म्हणजे मला लातूरला जाताना चिवडा, चकली, शंकरपाळे इ. पदार्थ पॅक करून देणे, एवढीच. त्या वेळी आतासारखे एवढे डाएटिंग वगैरे फॅड प्रचलित नसल्यामुळे फिगर सांभाळणे वगैरे डोक्‍यात नव्हते. त्यामुळे आईच्या "व्यवस्थित खा' अशा सूचना पाळणे परमकर्तव्य समजून व्यवस्थित आहार घेऊन अभ्यास करणे एवढेच ध्येय.
हे ध्येय साध्य करण्यापूर्वी एक छोटीशी घटना मला बरेच काही शिकवून गेली. माझ्या कॉलेजला न जाण्यामुळे किंवा न रुळण्यामुळे अभ्यासात माझे मुळीच लक्ष लागत नव्हते. त्यात पहिली चाचणी परीक्षा संपली व त्यात मला खूप कमी मार्क मिळाले.
निराश होऊन सारखी सारखी कॉलेज सोडून घरी जायची इच्छा होऊ लागली. वडिलांचा तर मनात प्रचंड राग! माझ्या राहत्या ठिकाणी कॉलेज असताना इकडे शिक्षणास पाठवायची गरजच काय, वगैरे वगैरे विचार यायचे. नंतर तर वडिलांचे मुलगी असल्यामुळे आपल्यावर प्रेमच नाही, असे विचित्र विचार मनात येऊ लागले. या सगळ्या गोंधळात मी बॅग पॅक करून घरी आले. मला अचानक पाहून आईला थोडी काळजी वाटली, पण काहीतरी कारण समोर करून मी सोमवारी परत जाणार आहे, हे वडिलांच्या भीतीने सांगून टाकले.
तीन-चार दिवस भरल्या घरात खूप छान वाटले. तरी एक दिवस वडील म्हणाले, ""असे अकरावीतच सारखे घरी पळून आलीस तर पुढे तू कशी शिकणार?'' त्यांच्या बोलण्याचा मला परत राग आला. रविवारी आईने माझ्या जाण्याची रात्री तयारी केली. कपडे, खाण्याचे पदार्थ- सारे पॅक केले. वडील रात्री थोडेसे उशिरा आले. येताना त्यांनी बालुशाही आणली होती. मला लहानपणापासून बालुशाही हा पदार्थ खूप आवडे, आमच्याकडे ती मिळेही खूप छान आणि चटपटीत!
दोन-तीन तासांचा प्रवास असल्याने सकाळी बसनेच जायचे ठरले. रात्री आईजवळ झोपूनही सुरक्षित वाटत नव्हते. झोपच येत नव्हती. अंगावर शहारा यायचा होस्टेल व उद्याची सकाळ आठवून! त्या रात्रीच मनात ठरवले, की पुढच्या वेळेस न घाबरता वडिलांना "मी लातूरला जाणारच नाही' असे सांगायचे.
सकाळी सहाची गाडी. आईने सगळे साहित्य भरले. वडील बस स्थानकावर सोडायला आले. सोबत नेहमीप्रमाणे झुपकेदार शेपटी हलवत "राणी'' नावाची आमची कुत्रीसुद्धा आली. ती बस सुटेपर्यंत माझ्या खिडकीकडे व माझ्याकडे आपल्या काळ्याभोर डोळ्यांनी पाहत असे. तेव्हा गाड्यांना एवढी गर्दीही नसे. गाडी सुटली. डोळ्यातून घळघळ अश्रू गालांवर ओघळत होते. त्या क्षणाला वाटले, आपल्यावर कुणाचेही प्रेम नाही म्हणून ही शिक्षा!
एक तासाभराने माझे लक्ष अचानक खिडकीबाहेर गेले आणि मी दचकलेच. कोणीतरी ओळखीचे दुचाकीवरून बसचा पाठलाग करतेय असे जाणवले. काही वेळाने माझ्या खिडकीच्या समांतर बसला दुचाकी आली तेव्हा लक्षात आले- अरे! हे तर दादा! (मी वडिलांना दादा म्हणते.) आनंद व आश्‍चर्यमिश्रित नजरेला कळेचना, हे का बरे माझ्या बसच्या मागे पाठलाग करत वेगाने आले? मी बावरलेल्या नजरेने व थोड्याशा घाबरलेल्या अवस्थेत कंडक्‍टरला बस थांबवण्याची विनंती केली.
कंडक्‍टर वडिलांच्या परिचयाचे असल्याने त्यांनी लगेच बस थांबवली. वडील खिडकीशेजारी आले व खिडकीतूनच माझ्या हातात एक कॅरीबॅग दिली. म्हणाले, ""तुला खूप आवडते म्हणून बालुशाही आणली होती रात्री मी. सकाळी टेबलावरच राहून गेली बघ! घरी जाताच लक्षात आल्याक्षणी गाडीवर लगेच निघालो. बरं झालं, लवकरच गाठली गाडी!'' दुसऱ्या क्षणी कंडक्‍टरकडे वळून म्हणाले, "आता जाऊ दे गाडी.''
मला नजरेनेच निरोप देत दुचाकीवरून परत जाण्यास वळलेसुद्धा. माझी बस निघाली व मी त्या बालुशाहीच्या पॅककडे पाहतच राहिले. त्या फडक्‍यातून जणू प्रेमाचा झरा वाहत होता. ज्या वडिलांचा मी तीन महिने मनात राग घेऊन बसले... इतक्‍यापर्यंत, की माझ्यावर प्रेम नाही वगैरे वगैरे. ते थंडीत एक तास माझ्यासाठी, फक्त खाण्याचा पदार्थ देण्यासाठी बसचा पाठलाग करत आले. वरून काहीच न झाल्यासारखे "लवकरच गाठली गाडी' म्हणून परत गेलेसुद्धा. माझे अंतर्मन त्यांच्या न बोलता केलेल्या मायेने आणि प्रेमाने भरून आले. त्यांचा कष्टाळू चेहरा आठवून डोळे पुन्हा भरून आले. त्याच क्षणी ठरवले, की त्यांना शिकून खूप मोठे समाधान द्यायचे. मनातला घरच्यांचा राग काढून मी खूप अभ्यासाला लागले.
आयुष्यात जेव्हा जेव्हा खचले तेव्हा तेव्हा वडिलांच्या खंबीर व योग्य मार्गदर्शनाने परत उभी राहिले. त्यांच्या मायेच्या ओलाव्यामुळेच आज मी डॉक्‍टर होऊन आपल्या संसारात एका मुलगारूपी फुलपाखरासहित सुखी आहे ते केवळ वडील नावाच्या कल्पवृक्षामुळेच!
डॉ. शिल्पा गुरव

@ esakal
ha lekh mala khup avadala ani nantar rahval nahi mhanun ithe paste kela
I love my dada & mai(aai) so much.
Missing my native place too:(((

Friday, March 27, 2009

Smile

Of all the things you wear, your smile is the most important.
So, I am lucky:P

Thursday, March 26, 2009

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी
.

हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख
मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख
.

आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी
मनातील वादळांना मनातच थोपवणारी
.

भासते कधी आकाशातील चांदणीसारखी
तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी
.

तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर
तरीही अंतःरात रुतलेली खोलवर
.

तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे
हरलेi जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे
.

________________________________
---कुणाल

Wednesday, March 25, 2009

Want Not

Next time you are waiting for anything, notice what you are wanting! This will be a source of your tension or impatience. All desire has fear built in - fear of not getting or losing, even before your desire is fulfilled. The secret is to want nothing, and then magic happens, for lo and behold, all that you need and more arrives in your life, at the right time, in the right way.

Monday, March 23, 2009

Friday, March 20, 2009

Wednesday, March 18, 2009

^

What goes around comes around is not a new insight. It is something most of us intuitively know but easily forget, as we attempt to hold on to most things which come to us. What we don't realise is the ripple effect can easily become the cripple effect. Everything we think and do not only ripples out into the world, it also creates an impression on our own consciousness inside. If one day you decide to get really angry (very unrelaxing) at someone, then you create a memory of your irritation and carve a kind of scar or groove on your consciousness (non-physical of course). Within this scar or groove is a recording of the image of the person as you have decided to perceive them, and the energy of your anger surrounding that image. Remember, you put it there, not them. Two days later you see the same person and that triggers the image and the anger which you have already recorded within. The emotional turbulence inside your consciousness makes it very hard for you to remain positive, connect and communicate effectively, positively and harmoniously with them. In effect you are crippled and clouded by your own emotion. Most of us experience this, sometimes many times a day, but refuse to see that we cripple ourselves, preferring to blame the other person. Which is why we can stay crippled for a long time and not even realise it

Sunday, March 15, 2009

Can't Smile Without You

This is nice song from nice singer:D

Sunday, March 8, 2009

Change Is Inevitable*

When you do not upset yourself thinking about how others must change and instead you concentrate on your own change, good things start to happen. First, you will feel better about yourself. Second, you will start to have positive feelings towards others and start to understand them. Third, others start having a more positive attitude towards you.

Tuesday, March 3, 2009

Nice

Today I will enjoy the fact that we are all different./)